Hridayamrut
A Musical Journey of Pt Hridaynath Mangeshkar
Checkout my music Youtube channel
हृदयामृत – एका संतस्थ संगीतकाराचा सुरेल संगीत प्रवास
महान संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांवर बनवलेला माहितीपट नक्की पहा. त्यांनी संगीतबद्ध केलेली तुम्हाला माहित नसलेली कित्येक गाणी तुम्हास कळतील. त्यांच्या बालपणापासून आत्तापर्यंतच्या गाण्याचा प्रवास यात दाखवलेला आहे. आवडली तर नक्की शेअर करा. आपला अभिप्राय व सुचना खूप आवश्यक आहे. या माहितीपटातील सर्व माहिती गुगल व युट्युब वरून घेतलेली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
विजयालक्ष्मी मणेरीकर
कार्यक्रम संकल्पना विजयालक्ष्मी मणेरीकर
व्हीडीओ एडीटींग मेहराज शेख
व्हॅाईस ओव्हर रोहित पगारे
ग्राफिक डिजायनींग सुशील सोनवणे
आभार ग्लोबल व्हिजन स्कुल, नाशिक
No copyright infringements intended. Disclaimer : I do not own any copyrights