Hridayasth Gaani

हृदयस्थ गाणी | पं. हृदयनाथ मंगेशकर | आशा भोसले | लता मंगेशकर यांची गाणी | भाग २

 

Checkout my music Youtube channel

सुज्ञान एंटरटेनमेंट प्रस्तुत
‘हृदयस्थ गाणी’

गुरुवर्य भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या अवीट गाण्यांच्या मालिकेचा दुसरा भाग.

“चांदण्यात फिरताना” …..

भक्तिरसा बरोबरच प्रेमरसाने नटलेला दुसरा भाग सादर होत आहे, रविवारी, दि. ०५ सप्टेंबर २०२१ रोज़ी, सायं पाच वाजता.

सादरकर्ते-
गायिका- विजयालक्ष्मी मणेरीकर
हार्मोनियम – सागर कुलकर्णी
तबला- हितेश्वर पाटील
गिटार- संजय हिवराळे
निवेदक – महेश गाडगीळ
ऑक्टोपॅड- प्रज्योत आढाव
साईड रिदम- ईश्वरी वैरागकर
साऊंड रेकोर्डीग– पवन वंजारी
साऊंड इंजिनिअर- प्रशांत पंचभाई
स्टुडीओ डीजायनींग – रोहीत पगारे
कॅमेरामन – सुशील सोनवणे
व्हीडीओ एडीटींग – मेहराज शेख

Share This