Sajal Nayan Nit Dhar Barasati
सजल नयन नित धार बरसती | Sajal Nayan Nit Dhar Barasati | Ajit Kadkade | Cover | Vijayalaxmi Manerikar
Checkout my music Youtube channel
सुज्ञान एंटरटेनमेंट प्रस्तुत
‘हृदयस्थ गाणी’
सजल नयन नित धार बरसती
मूळ गायक – अजित कडकडे
संगीतकार – अशोक पत्की
गीतकार – शांताराम नांदगावकर
राग – भैरवी
सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती
वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्य ही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती
चंद्र चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविना विषधारा होती
थकले पैंजण चरणही थकले
वृन्दावनीचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुन उखाणे मला घालिती
सादरकर्ते-
गायिका- विजयालक्ष्मी मणेरीकर
हार्मोनियम – सागर कुलकर्णी
तबला- हितेश्वर पाटील
गिटार- संजय हिवराळे
निवेदक – महेश गाडगीळ
ऑक्टोपॅड- प्रज्योत आढाव
साईड रिदम- ईश्वरी वैरागकर
साऊंड रेकोर्डीग– पवन वंजारी
साऊंड इंजिनिअर- प्रशांत पंचभाई
स्टुडीओ डीजायनींग – रोहीत पगारे
कॅमेरामन – सुशील सोनवणे
व्हीडीओ एडीटींग – मेहराज शेख